2016च्या टॉप 10 सिनेमात 'सुलतान'ची एंट्री!
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 10:38 PM (IST)
1
'वजीर'नं 42 कोटीची कमाई केली.
2
'की अॅण्ड का'ने 51.62 कोटीची कमाई केली आहे.
3
'उडता पंजाब'नं 59.60 कोटीची कमाई केली आहे.
4
'कपूर अॅण्ड सन्स'नं 73.03. कोटीची कमाई केली आहे.
5
तर सलमानच्या सुलतान सिनेमानं दोन दिवसात 73.74 कोटीची कमाई केली आहे.
6
'नीरजा'नं 75.61 कोटीची कमाई केली.
7
'बागी' सिनेमानं 76 कोटीची कमाई केली.
8
तर या वर्षी रिलीज झालेला शाहरुखचा 'फॅन'नं केवळ 85 कोटीची कमाई केली.
9
koimoi वेबसाइटच्या माहितीनुसार, सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'नं 127.80 कोटींची कमाई केली आहे.
10
बॉक्स ऑफिसवर दोन दिवसातच जबरदस्त कमाई करणाऱ्या सुलतान या वर्षीच्या टॉप 10 सिनेमात सहभागी झाली आहे. पाहा या वर्षी कोणत्या सिनेमांनी केली जबरदस्त कमाई