जगातील या १० देशांकडे आहे सर्वाधिक सोनं!
अमेरिकेकडे तब्बल 8133 टन सोनं असून अमेरिकेचा जगात पहिला क्रमांक आहे.
जर्मनीकडे 3381 टन सोनं असून ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
इटलीकडे एकूण 2451 टन सोनं आहे. इटली हा जगातील तिसरा देश आहे की, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोनं आहे.
फ्रान्सकडे 2435 टन सोनं आहे. त्यामुळे फ्रान्स चौथ्या क्रमांकावर आहे.
सोन्याच्या बाबतीत चीनचा पाचवा क्रमांक लागतो. 1797 टन सोनं आहे.
रशिया सहाव्या स्थानावर असून त्यांच्याकडे तब्बल 1460 टन सोनं आहे.
स्वित्झर्लंडकडे 1040 टन सोनं आहे. त्यांच्या सातवा क्रमांक आहे.
जपानकडे 765 टन सोनं आहे. ज्यांच्या क्रमांक 8वा लागतो.
नेदरलँडचा 9वा क्रमांक लागतो. ज्यांच्याकडे 612 टन सोनं आहे.
भारत जगातील त्या १० देशांपैकी एक आहे. सर्वाधिक सोन्याच्या बाबतीत भारताचा १०वा क्रमांक लागतो. भारताकडे जवळजवळ 557 टन सोनं आहे.
जगातील 10 असे देश आहेत की, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोनं आहे. पाहा कोणते असे दहा देश आहेत की, सर्वात जास्त सोनं आहे.