मध्य रेल्वेवरील उद्याच्या विशेष ब्लॉकचा मेल-एक्सप्रेसवर परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2017 02:47 PM (IST)

1
तर दुसरा विशेष ब्लॉक अंबरनाथ-बदलापूरमधील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि वांगणीतील अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत ब्लॉक असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
पहिला विशेष ब्लॉक अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 9.15 ते दुपारी 3.15 पर्यंत असेल.

3
मध्य रेल्वेवरील वाहतुकीस अडथळे ठरणाऱ्या 3 रेल्वे फाटकांपैकी ठाकुर्ली येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम उद्या हाती घेण्यात येणार आहे.
4
मध्य रेल्वेवर उद्या (रविवार) दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा किमान सहा तासांसाठी बंद असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -