✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मुलांचा लठ्ठपणा टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या!

एबीपी माझा वेब टीम   |  11 Jul 2017 12:26 PM (IST)
1

टीप : ही माहिती संशोधनाच्या आधारावर देण्यात आलेली आहे. एबीपी माझा याबाबत पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सल्ल्यानुसार उपचार सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2

मुलांचा एक डाएट प्लॅन तयार करा. त्यानुसारच पोषक आहार मुलांना द्या.

3

कोणत्याही बाबतीत तुमच्या मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करु नका. अभ्यास, राहणीमान किंवा लठ्ठपणा, अशा कोणत्याही बाबतीत इतरांच्या मुलांशी तुमच्या मुलांची तुलना करु नका.

4

मुलं सध्या मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि कंप्युटर यामुळे घरातच मग्न असतात. त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावा.

5

मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यसाठी पालकांनीच स्वतः पोषक आहार घ्यावा, ज्यामुळे मुलंही पालकांनी घेतलेलाच आहार घेतील.

6

मुलं लठ्ठ होत असतील, तर त्यांना सतत रागावू नका किंवा टोमणे मारु नका. त्यामुळे लहान मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो.

7

मुलांना पिझ्झा-बर्गर यांसारख्या फास्ट फूडची सवय असते. त्यामुळे मुलांना शक्य होईल तेवढे घरचेचं खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.

8

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. त्यामुळेच लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि मोबाईलचा उपयोग ही लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. लठ्ठपणा टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मुलांचा लठ्ठपणा टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.