टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीची डिनर डेट!
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2016 03:59 PM (IST)
1
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ
2
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ
3
तिच्यासोबत बाहेर जाणं, कॉफी घेणं मला आवडतं. पण त्यापेक्षा अधिक काहीही नाही. असंही टायगरनं म्हटलं होतं.
4
दिशासोबत असलेलं नातं आपण लपवणार नसल्याचं टायगरनं नुकतंच सांगितलं आहे.
5
मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दोघंही डिनर डेटसाठी गेले होते.
6
एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी सिनेमातील अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे डिनर डेटसाठी जाताना कॅमेऱ्यात कैद