अशी असेल आलिशान मुंबई-गोवा क्रूझ
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2018 01:51 PM (IST)
1
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली मुंबई-गोवा क्रूझ सेवा आजपासून सुरु होत आहे. खाजगी क्रूझ कंपनीच्या सहकार्यानं मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरु करतंय.
2
मिळालेल्या माहितीनुसार तिकीटाच्या सहा श्रेणी असणार आहेत. ज्याप्रमाणे क्रूझमध्ये जेवण आणि नाष्टा उपलब्ध केला जाणार आहे.
3
मिळालेल्या माहितीनुसार तिकीटाच्या सहा श्रेणी असणार आहेत. ज्याप्रमाणे क्रूझमध्ये जेवण आणि नाष्टा उपलब्ध केला जाणार आहे.
4
5
रायगड,रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग करत ही क्रूझ गोव्यात दाखल होणार आहे. साधारण सात हजार रुपये इतका खर्च या प्रवासाचा असणार आहे.
6
संध्याकाळी पाच वाजता क्रूझ मुंबईहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता क्रूझ गोव्यात पोहोचेल. ही सेवा एक दिवस आड अशी सुरू राहणार आहे.