'या' गावातील लोकांचा विषारी नागासोबत खेळ!
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 03:57 PM (IST)
1
2
3
4
पूजेनंतर नागाला सोडून दिलं जातं.
5
नागाचा बाजूला काहीजण नाचतात देखील
6
नागासोबत खेळणं हे एखाद्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकतं.
7
लोकांना नागाची भीती वाटत नाही. लोक नागाची पूजा करतात. त्यानंतर नागाला मंदिरात आणलं जातं.
8
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यामध्ये सुरेली गावातील जत्रेत अक्षरश: जीवाशी खेळ केला जातो. भारतात आढळणारा सर्वात विषारी साप हा नाग आहे. पण येथील लोक नाग चक्क गळ्यात अडकवून फिरतात. तर काही जण थेट नागाचं चुंबनही घेतात...