आणखी एक सेलिब्रिटी जोडपं अडकणार लग्नाच्या बेडीत!
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 03:04 PM (IST)
1
2
3
4
पाहा त्यांचं प्री-वेडिंग फोटोशूट
5
28 ऑगस्टला त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
6
लवकरच दोघांचं शुभमंगल होणार आहे.
7
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया या सेलिब्रिटी जोडप्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी जोडपं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री हुनर हाली आणि आणि मयांक गांधी हे दोघंही लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.