ओबामांच्या समारोपाच्या भाषणावेळी मुलगी साशा कुठे होती?
तब्बल 8 वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या बराक ओबामा यांचा कार्यकाळ 21 जानेवारीला संपणार आहे. यानतर नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होतील.
यामुळेच तिने वडिलांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस मिस केला.
खरंतर 16 वर्षांच्या साशाची परीक्षा होती आणि त्यासाठी ती अभ्यास करत होती.
पण वडिलांच्या समारोपाच्या भाषणादरम्यान साशा काय करत होती, हे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
एवढ्या मोठ्या सोहळ्यात साशाच्या गैरहजेरीबाबत अनेकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
मात्र सगळ्यांच्या नजरा बराक ओबामा यांची छोटी मुलगी साशाला शोधत होत्या. संपूर्ण कार्यक्रमात साशा कुठेही दिसली नाही.
बराक ओबामा यांनी 11 जानेवारी रोजी फेअरवेल भाषण दिल्यानंतर उपस्थितांना अश्रू अनावर झाले. शिकागोतील या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. यावेळी पत्नी मिशेल आणि मुलगी मलियाही उपस्थित होते.