'शाकालाका बूम बूम'मधला संजू तेव्हा आणि आता
एबीपी माझा वेब टीम Updated at: 08 Jun 2016 01:12 PM (IST)
1
मुंबईत 5 एप्रिल 1990 मध्ये जन्मलेला किंशूक आता 25 वर्षांचा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
किंशूक याआधी 'प्यार तुने क्या किया?' या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये दिसला होता.
5
6
7
8
किंशूक वैद्य आता छोट्या स्क्रीनवर पुनरागमन करण्यासाठी तयार झाला आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
9
10
11
12
मॅजिक पेन्सिल असलेला 'शाकालाका बूम बूम' ही मालिका आणि त्यातील गालावर खळी असलेला संजू आठवतोय का? संजू म्हणजेच किंशूक वैद्यमध्ये आता प्रचंड बदल झाला आहे. त्याचा आताचा लूक तुम्हालाही आवडेल.