फोटो काढण्यासाठी विराटची आवडती पोझ कोणती?
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 11:08 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात तुफानी खेळ दाखवल्यानंतर विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल सोशल मीडियावरून बरेच संदेश व्हायरल झाले होते. यावेळी त्याने टीकाकारांना मर्यादा पाळण्याचा सल्ला देत फटकारलं होतं. यावरून त्याला महिलांबद्दलचा असलेला आदरही दिसून आला. हाच आदर त्याला एक चांगला पती होण्यासाठी मदत करू शकेल.
8
9
10
11
खेळकर वृत्तीचा विराट आयुष्यातही तितकाच खेळकर आहे. त्याच्या या स्वभावामुळे वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता कमी आहे.
12
13
14
15
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली नेहमीच आपले विविध फोटो शेअर करत असतो. विराटची फोटो काढण्यासाठी खास पोझ असते.