अभिनेत्री उदिता गोस्वामी तेव्हा आणि आता!
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2017 06:49 PM (IST)

1
पाप, अक्सर, दिल दिया है यासारख्या सिनेमात काम करणारी अभिनेत्री उदिता गोस्वामीनं आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. (PC: Facebook)
2
अभिनेत्री उदिता गोस्वामी (PC: Instagram/ Udita Goswami)
3
अभिनेत्री उदिता गोस्वामी (PC: Solaris)
4
उदिता आणि इम्रान हाश्मी ही जोडी तेव्हा बरीच गाजली होती. (PC: Facebook)
5
अभिनेत्री उदिता गोस्वामी (PC: Solaris)
6
मोहित सुरीचा आगामी सिनेमा 'हाफ गर्लफ्रेंड'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला. यावेळी उदिता गोस्वामी दिसून आली. (PC: Solaris)
7
उदिता गोस्वामी 2013 साली दिग्दर्शक मोहित सुरीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. (PC: Instagram/ Udita Goswami)