मिस वर्ल्ड होण्यासाठी गेली आणि जेलमध्ये पोहचली
एका काम करायला गेलं की दुसरंच होऊन बसतं, असा अनुभव अनेकांना येतो. एका कोलंबियन मॉडेलसोबतही असंच झालं.
पुरावा म्हणून ज्यूलियानाच्या वकिलाने कोर्टात मेसेजही दाखवले.
ड्रग्जच्या तुलनेत ज्यूलियानाला अत्यंत कमी पैसे मिळाले. ड्रग्ज पुरवठा करण्यात ज्यूलियानाची भूमिका किरकोळ आहे, अशी माहिती ज्यूलियानाच्या वकिलांनी दिली.
ज्यूलियानाला सरजीओने जबरदस्ती ड्रग्ज तस्करी करण्यास भाग पाडलं, असं ज्यूलियानाच्या वकिलाने सांगितलं.
अतिरिक्त ड्रग्जमुळे ज्यूलियाना जन्मठेपेची शिक्षा झाली.
ज्यूलियाना लोपेज ही 22 वर्षीय कोलंबियन मॉडेल चीनमध्ये मिस वर्ल्ड ब्युटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेली होती. मात्र तिथे जाताच विपद्रव झाला.
ज्यूलियानाला पैशांची गरज होती, असं सांगितलं जातं. तिने सरजीओ नावच्या व्यक्तिच्या सांगण्यावरुन ड्रग्जची तस्करी केली.
चीनमध्ये जाताच ज्यूलियानाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागल, अशी माहिती आहे.
ज्यूलियाना चीनच्या मिस वर्ल्ड 2015 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेली होती.
तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर ज्यूलियानाची चीनमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे.
ज्यूलियानाला मागील वर्षी जुलैमध्ये एअरपोर्टवर 610 ग्रॅम कोकेन लॅपटॉपमध्ये लपवताना अटक करण्यात आली होती.
ज्यूलियाना लोपेजला चीनमध्ये स्मग्लिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
या मॉडेलला चीनमध्ये 15 वर्षांचा तुरुंगवास झाला आहे, अशी माहिती आहे.