1 एप्रिलपासून 'या' वस्तू महागणार
रिफाईंड तेलाच्या किंमती वाढतील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेणबत्ती, गॉगल्स यांच्या किंमतीही वाढणार आहेत.
खेळण्याच्या वस्तूही महागणार
घड्याळांवरील कस्टम ड्युटी 10 टक्यांवरुन 20 टक्के करण्यात आली आहे.
लाकडी फर्निचरही महागणार
एलईडी, एलसीड, टीव्ही आणि त्याचे पार्ट्स यांच्या कस्टम ड्युटीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
डायमंड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आली आहे.
फूट वेअरवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांहून 20 टक्के करण्यात आली आहे.
सिल्क कपडेही महागणार
कारचे पार्ट्सही महागणार असून यावरील सेस तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
मेकअप साहित्यावरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 20 टक्के करण्यात आली आहे.
परफ्यूम आणि टॉयलेट पेपरही महागणार
ऑरेंज ज्यूस, कॅनबेरी ज्यूस यावरील कस्टम ड्युटीही 10 टक्क्यांहून तब्बल 50 टक्के करण्यात आली आहे.
सिगरेट आणि लायटर यांच्यावरील कस्टम ड्युटीही 20 टक्के करण्यात आली आहे
स्मार्ट घड्याळ महागणार. यावरील इंपोर्ट ड्युटी दुप्पट म्हणजेच 20 टक्के असणार आहे.
मोबाइल पार्ट्स महाग होणार. यावरची कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून 20 टक्के करण्यात आली आहे. मोबाइल फोनच्याअॅक्सेसरीजही महागणार आहेत. यावर कस्टम ड्युटी आता 15 टक्के करण्यात आली आहे.
1 एप्रिल 2018 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बजेटमध्ये प्रस्तावित नवे टॅक्स 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता सामन्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. पाहा कोणकोणत्या गोष्टी महागणार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -