'या' नोकऱ्या फिटनेस असेल तरच मिळतात
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 03:54 PM (IST)
1
फिटनेस ठेवणं ही प्रत्येकाची आवड असते. मात्र फिटनेस ही व्यवसायाची देखील गरज आहे. अनेक नोकऱ्या अशा आहेत, ज्यामध्ये फिटनेसच्या आधारावरच नोकरी दिली जाते.
2
गाईड
3
नृत्य शिक्षक
4
पर्सनल ट्रेनर
5
जीम ट्रेनर
6
सैन्य दल
7
लाईफ गार्ड
8
अग्निशमन विभाग
9
स्पोर्ट्स पर्सन