जगातील टॉप सहा देशांच्या चलनाचे मूल्य डॉलरपेक्षाही जास्त
1 स्विस फ्रॅकचं मूल्य 68 रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रेट ब्रिटेनच्या 1 पाऊंडचे मूल्य 86 रुपये आहे.
कुवेत: कुवेतच्या 1 दिनारचे भारतीय चलनानुसार मूल्य 220 रुपये आहे.
युरोपीयन संघातील राष्ट्रांचे यूरो हे चलन आहे. या 1 यूरोचं मूल्य 74 रुपये आहे.
भारतातील अनेक उद्योगांचे व्यवहार डॉलरच्या किमतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्याच्या किमतीत चढ-उतार झाला, तर त्याचा फटका शेअर बाजारासोबतच अनेक उद्योगांना बसतो. पण जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास, जगातील टॉप-10 चलनांमध्ये डॉलरचा समावेश नाही. पण तरीही डॉलरच्या किमतीतल्या चढ-उताराची चिंता हजारो भारतीयांना नेहमीच सतावते.
बहरीन: बहरीनच्या 1 दिनारचे भारतीय चलनानुसार मूल्य 176 रुपये
आज आम्ही तुम्हाला जगातील अशा सहा देशातील चलनाची माहिती देणार आहोत, ज्याचे मूल्य अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे.
ओमानच्या 1 रियालचं मूल्य 172 रुपये आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -