जगभरातील या सहा देशांचं चलन सर्वात महाग!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2016 09:15 PM (IST)
1
बऱ्याचदा आपण भारतीय चलनाची तुलना ही अमेरिकन डॉलरशी करतो. पण त्यापेक्षाही जास्त चलन मूल्य असेलेले हे देश आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
1 स्विस फ्रँक म्हणजेच 68 रुपये
3
1 युरो म्हणजेच 74 रुपये
4
1 पाऊंड म्हणजेच 86 रुपये
5
1 ओमान रियाल म्हणजेच 172 रुपये
6
1 बहरीन दिनार म्हणजेच 176 रुपये
7
1 कुवैती दिनार म्हणजेच 220 रुपये
8
जगातील असे सहा देश आहेत ज्यांचे चलन सर्वात महाग आहेत. पाहा कोणकोणते आहेत ते देश....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -