'या' गाड्यांवर सध्या दीड लाखांपर्यंत सूट
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2016 07:01 PM (IST)
1
न्यू एज एक्सयूव्ही 500: 75 हजार रुपयांची सूट
2
मारुती सुझुकी वॅगन आरः 60 हजार रुपयांपर्यंत सूट
3
निसान सन्नीः 90 हजारांची सूट
4
ह्युंडाई सँटा फेः दीड लाख रुपये
5
ह्युंडाई एलेंट्राः दीड लाखांची सूट
6
गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. अनेक नामांकित कंपन्या संध्या आकर्षक ऑफर देत आहेत.