✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

फेसबुक-व्हॉट्सअॅपसह इंटरनेट जगतातील 'हे' 7 जायंट चीनमध्ये बॅन

एबीपी माझा वेब टीम   |  27 Sep 2017 11:41 AM (IST)
1

चीनमध्ये नुकतंच व्हॉट्सअॅपवर बंदी आणण्यात आली आहे. याआधीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक जायटं वेबसाईट्स चीनमध्ये ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

2

इन्स्टाग्राम - फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामही चीनमध्ये बॅन आहे. चीन सरकारने 19 सप्टेंबर 2014 रोजी इन्स्टाग्रामवर बंदी आणली होती.

3

स्नॅपचॅट - चीनमधील लोक स्नॅपचॅटचा वापरही करु शकत नाहीत. चीनमध्ये मायक्रोब्लॉगिंग सर्व्हिस वीबो प्रचंड लोकप्रिय आहे.

4

पिंटरेस्ट - पिंटरेस्ट चीनमध्ये बराच काळ वापरलं गेलं. मात्र, यंदा मार्चमध्ये तेही बॅन करण्यात आले.

5

फेसबुक - चीनने जुलै 2009 मध्ये फेसबुकवर बंदी आणली आहे. शिवाय, चीन पुन्हा फेसबुक सुरु करेल, अशी आशाही व्यक्त केली जात नाही. स्वत: मार्क झुकरबर्ग अनेकदा चीनमध्ये गेले आहेत, शी जिनपिंग यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र तरीही अद्याप चीनमध्ये फेसबुक सुरु करण्यात आले आहे.

6

व्हॉट्सअॅप - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ब्लॉक करण्यात आले आहे. 23 सप्टेंबरपासून चीनमध्ये पूर्णपणे व्हॉट्सअॅपवर बंदी आणण्यात आली आहे.

7

गूगल - इंटरनेटवरील जायंट मानलं जाणरं सर्च इंजिन गूगलवरही चीनमध्ये बंदी आहे. जीमेल, पिकासा, गूगल मॅप्सही ब्लॉक करण्यात आले आहेत.

8

ट्विटर - ट्विटरही चीनमध्ये ब्लॉक आहे. 2009 मध्येच चीनमध्ये ट्विटर ब्लॉक करण्यात आलं आहे. मात्र VPN च्या माध्यमातून 10 लाख यूझर्स ट्विटरचा वापर करतात.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • फेसबुक-व्हॉट्सअॅपसह इंटरनेट जगतातील 'हे' 7 जायंट चीनमध्ये बॅन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.