'शरारत' मालिकेतील 'ते' कलाकार तेव्हा आणि आता!
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 06:51 PM (IST)
1
(Image Courtesy: Instagram, Facebook)
2
अभिनेता करणवीर बोहरा
3
अभिनेता महेश ठाकूर
4
अभिनेत्री पूनम नरुला
5
अभिनेत्री श्रृती सेठ
6
ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल
7
श्रिंग भ्रिंग सर्वलिंग... भूत, भविष्य, वर्तमान बदलिंग... असा मंत्र म्हणत छोट्या पडद्यावर 'शरारत' या मालिकेनं एकेकाळी बऱ्याच धुमाकूळ घातला होता. 12 वर्षापूर्वी ही मालिका छोट्या पडद्यावर आली होती. पाहा या मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात...