जगातील पाच कॅशलेस देश
बेल्जियमने या यादीत अव्वल स्थानी धडक मारली असून,बेल्जियममधील 93 टक्के व्यवहार हे कॅशलेस होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत पाचव्या स्थानी स्वीडन हा देश असून, देशातील 89 व्यवहार हे कॅशलेस होतात.
या यादीत फ्रान्सने दुसरे स्थान पटकावले असून, इथे 92 टक्के व्यवहार कॅशलेसने होतात
या यादीत तिसऱ्या स्थानी कॅनेडा असून, मास्टर कार्ड कॅशलेसच्या मते, कॅनेडामध्ये 90 टक्के व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने होतात.
कॅशलेस देशाच्या यादीत ब्रिटेनने चौथे स्थान पटकावले असून, देशातील 89 टक्के व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने होतात. पण स्वीडनपेक्षा ब्रिटेनमध्ये डेबिट कार्डचे वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे.
नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांवर अधिक भर दिला आहे. कॅशलेस व्यवहारासाठी मोदी सरकारने अनेक सवलतीही दिल्या आहेत. पण भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यवहार सर्वाधिक रोख रकमेने होत असल्याने, देश कितपत कॅशलेस होईल हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, या संदर्भातील मास्टर कार्ड कॅशलेस जर्नीने नुकतीज जगातील सर्वाधिक कॅशलेस देशांची यादी जाहीर केली आहे. त्यात कोणता देश कॅशलेस झाले आहे, हे संगितले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -