बॉलिवूडचे टॉप स्टार तेव्हा आणि आता!
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2016 12:44 PM (IST)
1
फराह खान, हृतिक रोशन, सुझेन, साजिद, करण जोहर (INSTAGRAM/ FARAHKHANKUNDER)
2
फराह थान, प्रियंका चोप्रा आणि राणी मुखर्जी (INSTAGRAM/ FARAHKHANKUNDER)
3
अभिषेक बच्चन आणि फराह खान (INSTAGRAM/ FARAHKHANKUNDER)
4
फराह खानचं 9 डिसेंबर 2004ला लग्न झालं. त्यावेळी संगीत सोहळ्यात अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी (INSTAGRAM/ FARAHKHANKUNDER)
5
नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त तिनं नुकतेच काही जुने फोटो शेअर केले आहेत.