अत्याधुनिक सोयी-सुविधांची विस्ताडोम कोच रेल्वे लवकरच रुळावर
कारण या रेल्वेचे तिकीट भाडं आणि मार्ग याबाबत अजून निर्णय झालेला नाही, असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकड़ून सांगण्यात आलं आहे.
मात्र तो कुठल्या मार्गावर चालणार या बद्दल अध्याप रेल्वेकडून माहिती देण्यात आली नाही.
असाच एक रेक आता मध्य रेल्वेसाठी दाखल झाला आहे.
शिवाय फिरणाऱ्या खुर्च्या, जीपीएस यंत्रणा, ऑटोमॅटिक दरवाजे, एलसीडीसह अनेक सोयी-सुविधा आहेत.
महत्त्वाचं म्हणजे या एक्सप्रेसमध्ये पारदर्शक छत, मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने प्रवासी प्रवास करताना एक वेगळा अनुभव घेतात.
महत्त्वाचं म्हणजे या एक्सप्रेसमध्ये पारदर्शक छत, मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने प्रवासी प्रवास करताना एक वेगळा अनुभव घेतात.
vistadome कोचेसमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत.
नुकताच ज्यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार सोडला ते माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एप्रिल महिन्यात विशाखा पट्टणम ते अराकू इथे vistadome कोच असलेल्या एक्स्प्रेसचं उदघाटन केलं होतं.