...म्हणून नवी मुंबई महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर!
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2017 01:33 PM (IST)
1
वाराणसीचा क्रमांक मात्र मागच्यावेळी 400 च्या घरात होता, तो यावेळी 32 वर सुधारला आहे.
2
उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात तळाला आहे. सर्वात अस्वच्छ शहरांमधे 20 शहरं एकट्या यूपीमधली आहेत
3
यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरं ही गुजरातमधली आहेत .
4
यूपीतलं गोंडा हे सर्वात तळाला आहे.
5
दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
6
या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे.
7
स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे.
8
एकीकडे पुण्याचा उकीरडा झाला असताना, दुसरीकडे नवी मुंबई शहराचा मात्र देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.