मारिया शारापोव्हाचं सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2016 12:10 PM (IST)
1
रशियाची दिग्गज टेनिसस्टार मारिया शारापोव्हा सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. अमेरिकेतील हवाई बेटावर ती न्यू ईयर सेलिब्रेशन करत आहे.
2
3
4
5
6
मात्र ही बंदी घटवून 15 महिने करण्यात आली.
7
बंदी असलेले उत्तेजक पदार्थ सेवन केल्याने, शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
8
शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली होती. त्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.
9
मात्र शारापोव्हाला टेनिस संघ (WTA)ने जागतिक रँकिंगमधून हटवलं आहे.
10
29 वर्षीय शारापोव्हा टेनिसमधील एक दिग्गज नाव आहे.