कोरोना काळात अटी-शर्थींसह 'द कपिल शर्मा शो'चं शुटिंग सुरु, पाहुणा म्हणून सोनू सूदची हजेरी

शोमध्ये लाईव्ह ऑडियन्सना येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तर त्याज्यागी कटआउट्स लावण्यात आले आहेत. जे तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तसेच, कोरोनाच्या संकटकाळात सुरु असलेल्या शुटिंगबाबत बोलायचे झाले तर, सेटवर सर्व अटींचं पालन केलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू या शोमध्ये प्रवासी मजुरांसोबतचे आपले अनुभव शेअर करणार आहेत.
सोनू सूद लॉकडाऊनमध्ये चर्चेत आला तो मजुरांना आपापल्या घरी पोहोण्यासाठी केलेल्या मदतीमुळे.
अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनंतरच्या 'द कपिल शर्मा शो'च्या एपिसोडचं शुटिंग पूर्ण केलं आहे. ज्यामध्ये कपिल आणि सोनू धम्माल करताना दिसणार आहेत.
जवळपास 4 महिन्यांनंतर शोचं शुटिंग सुरु झालं असून यावेळी शोमध्ये पाहुणा म्हणून अभिनेता सोनू सूट उपस्थित होता.
कोरोनाच्या प्रादुर्भावात सर्व अटी-शर्थींचं पालन करून कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'चं शुटिंग सुरु करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -