✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

...म्हणून या अभिनेत्रींनी सोडले पॉप्युलर शो!

एबीपी माझा वेब टीम   |  16 Jun 2016 08:17 PM (IST)
...म्हणून या अभिनेत्रींनी सोडले पॉप्युलर शो!

सध्या पॉप्युलर अभिनेत्री पॉप्युलर शो सोडण्याच्या सिलसिलाच सुरु आहे. शिल्पा शिंदेने 'भाभीजी घर पे है' जेव्हापासून सोडलं त्यावेळे पासून अनेक अभिनेत्रींनी त्यांचे पॉप्युलर शो सोडले आहे. पाहूयात कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपले शो सोडले.

1

‘संतोषी मां’ शोमधील अभिनेत्री रतन राजपूत ही या शोला अलविदा करण्याची शक्यता आहे.

2

उपासना सिंह जी कपिल शर्माची बुआ म्हणून प्रसिद्ध आहे. तिने हा शो सोडल्याचे वृत्त आहे.

3

पॉप्युलर शो 'संतोषी मां' सोडण्याची धमकी शायंतनी घोषनं दिली आहे. कारण की, जेवढा वेळ निर्माते मागतात त्यापेक्षा अधिक वेळ शूटींग होतं. म्हणून तिने हा शो सोडण्याची धमकी दिली आहे.

4

'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती ही देखील हा शो सोडणार असल्याची चर्चा आहे.

5

'एक था राजा, एक थी रानी' हा शो धृष्टीधामीनं सोडला.

6

कलर्सचा नवा शो 'कवच' मधील खलनायिका महक चहलनं शोच्य सुरुवातीला हा शो सोडला. तिच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला हा शो सोडावा लागला.

7

'कुमकुम भाग्य' मधील शिखा सिंह देखील शो सोडणार असल्याचं समजतं आहे. याचं प्रमूख कारण म्हणजे ती आपली भूमिका आवडलेली नाही. सध्या ती ब्रेकवर आहे.

8

शिल्पा शिंदेने 'भाभीजी घर पे है' हा शो अनेक कारणांमुळे सोडलं. यात निर्मात्यांशी झालेला वाद हे प्रमुख कारण आहे.

9

सध्या पॉप्युलर अभिनेत्री पॉप्युलर शो सोडण्याच्या सिलसिलाच सुरु आहे. शिल्पा शिंदेने 'भाभीजी घर पे है' जेव्हापासून सोडलं त्यावेळे पासून अनेक अभिनेत्रींनी त्यांचे पॉप्युलर शो सोडले आहे. पाहूयात कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपले शो सोडले.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ...म्हणून या अभिनेत्रींनी सोडले पॉप्युलर शो!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.