तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून मातेच्या चरणी 11 किलो सोनं अर्पण
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2016 05:49 PM (IST)
1
2
3
हैदराबादच्या एका सराफ्याकडून हे दागिने बनवण्यात आले.
4
हे दागिने बनवण्यासाठी 11 किलो 700 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला.
5
तेलंगणा स्वतंत्र राज्य बनावं ही इच्छा पूर्ण झाली म्हणून राव यांनी आपला नवस पूर्ण केला.
6
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भद्रकाली मातेच्या चरणी 11 किलो 700 ग्रॅम सोन्याचे दागिने अर्पण केले.