टीम इंडियाची 'यो-यो' प्रॅक्टिस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2016 03:59 PM (IST)
1
न्यूझीलंड आणि भारतामधील पहिली कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळविण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारतीय खेळाडूंनी आज 'यो-यो इंड्योरेन्स टेस्ट'ची प्रॅक्टिस केली. यावेळी खेळाडू मार्क्सच्या मधून एकाच वेगानं पळतात.
3
यावेळी टीम इंडियाच्या सगळ्या खेळाडूंनी एक खास प्रॅक्टिस केली ज्यानं न्यूझीलंड संघाच्या अडचणी वाढू शकतात.
4
22 सप्टेंबरला भारत 500वी कसोटी खेळण्यासाठी उतरणार आहे. त्याआधी कानपूरमध्ये भारतीय संघानं बराच सराव केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -