✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

विराटच्या नेतृत्वात सलग 8 मालिका विजय, भारताचा विक्रम

एबीपी माझा वेब टीम   |  06 Aug 2017 06:34 PM (IST)
1

विशेष म्हणजे या सर्व कसोटी मालिका भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.

2

2015 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरुन या विजय रथावर स्वार झाला. त्यानतंर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेला भारताने पराभवाची धूळ चारली.

3

आता 125 वर्षांनंतर सलग 8 कसोटी मालिका जिंकून भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

4

सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

5

श्रीलंकेने कोलंबो कसोटी वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात केलेला कठोर संघर्ष अखेर अयशस्वी ठरला. टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसरा डाव 386 धावांत रोखून, कोलंबो कसोटीत एक डाव आणि 53 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

6

या कसोटीत भारतीय संघाने विजयासोबत आणखी मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

7

भारतीय फलंदाजांनीही या कसोटीत चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केला होता. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी खेळी आणि अश्विन, जाडेजाच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने मोठी मजल मारली.

8

पुजारा 133 आणि अजिंक्य रहाणे 132 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या अश्विन आणि साहा आणि जाडेजाने अर्धशतकं झळकावत टीम इंडियाला 600 धावांचा टप्पा पार करुन दिला.

9

त्यानंतर जवळपास 116 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात 2005-06 ते 2008 या काळात सलग 9 कसोटी मालिकांवर आपलं नाव कोरलं.

10

भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली. जाडेजा आणि अश्विन या दोघांनीही प्रत्येकी 7 विकेट घेतल्या.

11

सर्वाधिक वेळा सलग कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड भारताच्या पुढे आहेत. इंग्लंडने 1884 ते 1898 या काळात सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • विराटच्या नेतृत्वात सलग 8 मालिका विजय, भारताचा विक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.