✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

धोनीचा वाराणसी दौरा, चाहत्यांची गर्दी

एबीपी माझा वेब टीम   |  11 Jul 2016 06:09 PM (IST)
1

हातात बॅट घेतलेल्या या विद्यार्थ्यांचा उत्साह चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.

2

टीम इंडीयाचा कॅप्टन कूल सध्या वाराणसीमध्ये आहे. धोनीने वाराणसीत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी धोनीने वाराणसी पब्लिक स्कूलला देखील भेट दिली.

3

अकादमीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. धोनी-धोनीच्या नाऱ्याने परिसर गजबजून गेला होता.

4

एस क्रिकेट अकादमीच्या विद्यार्थ्यांना यावेळी धोनीकडून क्रिकेटचे बारकावे जाणून घेण्याची संधी मिळाली.

5

अभ्यास करताना आपण कधी भारतीय संघाचे कर्णधार होऊ, असा विचारही केला नव्हता, असं धोनीने एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

6

कॅप्टन कूलला पाहण्यासाठी मुली आणि महिलांनीही गर्दी केली होती.

7

धोनी या अकादमीचा प्रशिक्षक आणि मेंटर आहे.

8

धोनीने एस क्रिकेट अकादमीच्या मुलांची भेट घेतली. यावेळी धोनीने आपल्या कारकीर्दीतील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले.

9

मुलांचा उत्साह पाहून धोनीच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकत होता.

10

खेळासोबतच अभ्यासातही कसं सातत्य ठेवावं, हे धोनीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • धोनीचा वाराणसी दौरा, चाहत्यांची गर्दी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.