टँकर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 11 May 2018 09:49 PM (IST)
1
हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यातही अडचणी येत आहेत.
2
दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
3
पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
4
या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
5
पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला.
6
औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे.
7
सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे.
= 7">