'तान्हाजी'मध्ये सोयराबाई साकारणाऱ्या इलाक्षीचे किक बॉक्सिंगचे धडे
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2020 01:22 PM (IST)
1
लवकरच एका नवीन चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहे. पण हा चित्रपट कोणता असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
2
बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी मी पूर्ण तयारी करत असून यासाठीच किक बॉक्सिंग धडे घेत आहे, असं इलाक्षीने सांगितलं
3
सध्या इलाक्षीचा फिटनेस फ्रीक अंदाज व्हायरल होतं आहे. इलाक्षी दररोज जिममध्ये वर्कआऊट करते.
4
इलाक्षी एक डेंटल सर्जन असून फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. सध्या इलाक्षी किक बॉक्सिंगचे धडे घेत आहे.
5
तान्हाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटाला 26 दिवस उलटलेले असतानाही चित्रपटाची घौडदौड अद्याप कायम आहे. या चित्रपटातून सोयराबाईंची भूमिका केलेली अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने साकारली होती.
6
तानाजी चित्रपटातून पदार्पणकरण्याआधी इलाक्षीने “कोल्ड लस्सी” आणि “चिकन मसाला” या वेबसिरीज मध्ये काम केले आहे.