कुकरमध्ये अन्न शिजवताना ही काळजी घ्या!
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2017 06:49 PM (IST)
1
2
3
अनेकदा स्वयंपाकघरात काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्यानं यासारखे अपघात होतात. त्यामुळे या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
4
बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.