जुहू समुद्रकिनाऱ्यावरील हृतिकचं आलिशान घर
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2016 03:12 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
जुहू बीचलगतच असलेल्या त्याच्या आलिशान घराची झलक या मॅगझिनच्या ब्रॅण्ड न्यू एडिशनमध्ये दिसणार आहे.
10
या फोटोत हृतिक त्याच्या रिहान आणि रिदान या दोन मुलांसोबत दिसला.
11
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने कासा वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे.