ताजमहल पाहणं महागलं
ताजमहलसोबत आणखी आठ ऐतिहासिक इमारतींच्या एन्ट्री फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि कुतूबमिनार पाहण्यासाठीही पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. -गूगल फ्री इमेज
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅशलेस पेमेंट केल्यास ताजमहल पाहणं पर्यटकांना स्वस्त पडणार आहे. भारतीय पर्यटकांनी डिजिटल पेमेंट केल्यास पाच रुपये आणि विदेश पर्यटकांना 50 रुपये सूट मिळणार आहे. -गूगल फ्री इमेज
सार्क देशातील पर्यटकांनाही ताजमहल पाहण्यासाठी 10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. दक्षिण आशियातील देश सार्कच्या अंतर्गत येतात. -गूगल फ्री इमेज
वाढलेल्या एन्ट्री फीनंतर आता भारतीय पर्यटकांसाठी 50 रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी 1100 रुपये एन्ट्री फी असणार आहे. -गूगल फ्री इमेज
सांस्कृतिक मंत्रालयाने नोटीस जारी करत ताजमहलची एन्ट्री फी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय पर्यटकांना दहा रुपये आणि विदेशी पर्यटकांना 100 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. -गूगल फ्री इमेज
आजपासून पर्यटकांना ताजमहल पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वर्षभरात दुसऱ्यांदा ताजमहलची एन्ट्री फी वाढवण्यात आली आहे. फोटो -गूगल फ्री इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -