प्ले स्कूलमध्ये खेळण्यासाठी नॅनीचा हात सोडून तैमूरची धावाधाव!
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2019 09:17 AM (IST)
1
2
3
4
फोटोग्राफर्सना पाहून क्युट पोझमध्ये तैमुर धावत निघाला.
5
6
छोटे नवाब तैमुर प्ले स्कूलमध्ये गेल्यानंतर आपल्या नॅनीचा हात सोडून पळू लागला. तैमुरचे हे फोटो कॅमेऱ्याच कैद झालेत.
7
फोटो क्रेडिट : मानव मंगलानी
8
छोटे नवाब तैमुर प्ले स्कूलमध्ये गेल्यानंतर आपल्या नॅनीचा हात सोडून पळू लागला. तैमुरचे हे फोटो कॅमेऱ्याच कैद झालेत.
9
तैमुरचे फोटो कायम सोशल मीडियावर वायरल होत असतात. असेच काही प्ले स्कूलमधील फोटो सध्या समोर आले आहेत.
10
सैफ अली खान आणि करीना कपूरचा लाडका तैमुर नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय असतो.