बंध रेशमाचे : तैमूर आणि सारा-इनायाचं रक्षाबंधन
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2018 10:52 AM (IST)
1
2
सारा आणि इब्राहिम यांचं रक्षाबंधन
3
सैफ, सोहा, सारा, इब्राहिम, तैमूर आणि इनाया यांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरी केली.
4
सोहाने देखील सैफने राखी बांधली.
5
इनाया आणि तैमूर पारंपरिक पोशाखात फारच क्यूट दिसत होते.
6
साराने आपल्या चिमुकल्या लाडक्या भावाला राखी बांधली.
7
सारा आणि तैमूर
8
छोट्या सैतानासोबत मस्ती सुरु आहे, असं कॅप्शन साराने आपल्या फोटोला दिलं.
9
भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन देशभरात काल साजरा झाला. सामान्यांपासून राजकारण तसंच बॉलिवूडमधील भावंडांनीही राखीपौर्णिमा उत्साहात साजरी केली. पतौडी घराण्यातील सर्वात छोटे सदस्य अर्थात तैमूर अली खान आणि इनाया यांनीही रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला.
10
तर इब्राहिमदेखील छोटूकल्या इनायासोबत मस्ती करताना दिसला.