खरोखरची शेपटी असलेला माणूस
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 03:38 PM (IST)
1
काळानुरुप माणसाचे अनावश्यक अवयव गळून पडले. पण इथे उलटं झालं. एखाद्या माणसाला शेपटी असल्याची उदाहरणे जवळपास नाहीतच. त्यामुळे या रुग्णाला उपचारांसोबतच माणसिक मनोधैर्याची देखील गरज आहे.
2
मात्र जो अवयव माणसाला नाही, अशा अवयवाला काढून टाकण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर आहे.
3
जन्मजात शेपटी असलेला हा तरुण गेली 18 वर्षे हा अवयव आपल्या शरिरावर बाळगतोय. पण जेव्हा तो त्रास असह्य झाला तेव्हा ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
4
कारण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला या शेपटीपासून मुक्तता हवी आहे.
5
नागपूरः नागपूरच्या रुग्णालयात चक्क शेपटी असलेला रुग्ण दाखल झाला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांसमोरही यामुळे मोठा प्रसंग उभा राहिला आहे.