सततची डोकेदुखी, ब्रेन ट्यूमर तर नाही?
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2016 11:58 AM (IST)
1
स्मरण शक्तीवर परिणाम, डोळे दुखणे आणि जळजळणे
2
शरीरावर नियंत्रण न राहणं. सुसूत्रता नसणं.
3
थकवा जाणावणं आणि थोडीदेखील हालचाल केली तर कंप निर्माण होणं.
4
निद्रानाश होणं
5
मेंदूवर ताण येणं
6
वारंवार अटॅक येणं, विशेषत: वयोवृद्ध व्यक्तींना अटॅक येतो.
7
हातांमध्ये कंप निर्माण होणं.
8
काही सामान्य लक्षणं - डोकेदुखीशिवाय ब्रेन ट्यूमरची आणखी काही लक्षणं असू शकतात.
9
प्रचंड डोकेदुखी ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये चक्कर येणं, उलट्या होणं, पायांमध्ये अशक्तपणा, अस्वस्थपणा यांचा समावेश आहे.
10
आज 'वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे' आहे. यानिमित्ताने ब्रेन ट्यूमरची लक्षणं कशी ओळखावीत याची माहिती देणार आहोत.
11
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.