आता ही अभिनेत्री घटवणार आपलं वजन!
फोटो: इंस्टाग्राम
अभिनेत्री स्वरा भास्कर
अभिनेत्री स्वरा भास्कर
हा सिनेमा शशांक घोष दिग्दर्शित करणार आहे.
या सिनेमाची निर्माती रिया कपूरला आशा आहे की, करीना आपलं शुटींग नक्की पूर्ण करेल.
करीना आई होणार आहे. त्यामुळे तिची तुम्ही कशी काळजी घेणार? या प्रश्नावर स्वरा म्हणाली की, 'मी आश्वस्त करते की, आम्ही तिची योग्य ती काळजी नक्की घेऊ. तिच्या आवडीचे पदार्थ तिला खाण्यासाठी दिले जातील.'
'वीर दि वेडिंग'मध्ये स्वराशिवाय सोनम कपूर, करीना कपूर आणि शिखा ताल्सानिया देखील आहेत.
एका इव्हेंटमध्ये स्वरानं सांगितलं की, 'आशा आहे की, सप्टेंबरमध्ये आमच्या सिनेमाचं शुटींग सुरु होईल. मी बरीच उत्साहित आहे. मला वजन घटवण्यासाठी सांगितलं गेलं आहे. त्यामुळे माझं पूर्ण लक्ष त्याकडेच आहे.'
अभिनेत्री स्वरा भास्कर आपला आगामी सिनेमा 'वीर दि वेडिंग'मधील भूमिकासाठी वजन घटवत आहे.