✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लाईव्ह शोमध्ये स्वामी ओम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

एबीपी माझा वेब टीम   |  13 Jan 2017 11:09 PM (IST)
1

'बिग बॉस 10' मधून बाहेर पडल्यानंतर स्वामी ओम नेहमीच वादात असतात. जर मला शोमध्ये बोलावलं नाही तर 'बिग बॉस'चा फिनाले होऊ देणार नाही, असा इशाराच स्वामी ओम यांनी दिला होता.

2

यावेळी स्वामी ओम यांना लाथाबुक्क्यांनी मारलं. मारहाणीदरम्यान स्वामी ओम खालीही पडले.

3

वाद एवढा वाढला की महिलेने स्वामी ओमला मारण्याचा इशारा दिला. त्यानंतर शोमधील आणखी एक पाहुणा महिलेच्या दिशेने धावला. त्यानंतर शोच्या अँकरने मध्ये पडून वाद निवळण्याचा प्रयत्न केलं.

4

5

पण स्वामी ओम पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी न्यूज चॅनलच्या शोदरम्यान त्यांना धक्काबुक्की झाली.

6

'न्यूज नेशन' या चॅनलच्या शोमध्ये स्वामी ओम याचा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेशी तिचा वाद झाला.

7

8

न्यूज नेशनने फेसबुक पेजवर 55 सेकंदाचा व्हिडीओ शेयर केला आहे.

9

याचवेळी कार्यक्रमाच्या पाहुण्यांमध्ये धक्काबुक्की करु लागले. यानंतर स्वामी ओमही त्याच्या जागेवरुन उठले आणि इतर पाहुण्यांची मारहाण करु लागले.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लाईव्ह शोमध्ये स्वामी ओम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.