सुश्मिता सेन इंस्टाग्रामवर आली, भूतकाळात हरवली!
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 02:57 PM (IST)
1
सुश्मिता सेन
2
सुश्मिता सेन
3
सुश्मिता सेन
4
1994 साली मिल युनिव्हर्सचा किताब तिने पटकावला होता.
5
मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन
6
हे फोटो अपलोड करुन सुश्मिता त्या आठवणींमध्ये काही काळ हरवून गेली.
7
अभिनेत्री सुश्मिता सेनेनं नुकतंच आपलं अकांऊट इंस्टाग्रामवर सुरु केलं आहे. तिनं 1994मधील आपल्या मिस युनिवर्स स्पर्धेचे फोटो त्यावर अपलोड केले आहेत.