केकेआरचा फलंदाज सूर्य कुमार यादव विवाह बंधनात
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 04:50 PM (IST)
1
सूर्य कुमारचा 29 मे रोजी साखरपुडा झाला होता.
2
सूर्य कुमारचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. एकही खेळाडू या सोहळ्याला उपस्थित नव्हता, अशी माहिती आहे.
3
सूर्य कुमार यादव आपली गर्लफ्रेंड देविशा हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे.
4
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज आता आयुष्याची नवी इनिंग सुरु करत आहे.
5
सूर्य कुमारने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना विवाह बंधनात अडकल्याची माहिती दिली आहे.