✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एबीपी माझा नेट सर्व्हे निकाल: शिवसेना-भाजपची युती व्हावी?

एबीपी माझा वेब टीम   |  21 Jan 2017 08:39 PM (IST)
1

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये युतीबाबतच्या बैठकीतून सध्या तरी काही निष्पन्न झालेलं नाही. एकीकडे युतीसंदर्भात चर्चा करायची आणि दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड करायची. हा सगळा ड्रामा सुरू असताना सामान्य मुंबईकरांना युतीसंदर्भात नेमकं काय वाटतं? हे जाणून घेण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला आहे. मुंबईकरांना नेमकी युती हवीय की नको यासंदर्भात एबीपी माझानं नेट सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये मुंबईकरांचा कौल युतीच्या विरोधात असल्याचं समजतं आहे. युती करु नये असं नेटीझन्सना वाटतं. दरम्यान, यासोबतच इतरही प्रश्नांचे नेटीझन्सनं आपली मतं व्यक्त केली आहेत.

2

युतीच्या मुद्द्यावरुन कोण कोणाला खेळवतंय, असं वाटतं?

3

आता शिवसेनेने मनसेशी युती करावी का?

4

भाजप नेत्यांवर ‘सामना’मधून होत असलेली टीका योग्य आहे का?

5

भाजप आग्रही असलेला पारदर्शकतेचा मुद्दा योग्य आहे का?

6

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • एबीपी माझा नेट सर्व्हे निकाल: शिवसेना-भाजपची युती व्हावी?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.