तोल ढासळला, पण रैनाने कॅच सोडला नाही!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण रैनाने एका पायावर तोल सावरत, झेल पूर्ण केला आणि भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर झाला. (संबंधित व्हिडीओ क्रीडा विभाग)
मात्र सीमारेषेजवळ उभा असलेल्या रैनाने हवेत उंच झेप घेत, कॅच घेतला. मात्र त्याचवेळी त्याचा तोल गेला.
यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा धोकादायक फलंदाज बेन स्टोकने फटका लगावला. तो फटका सीमारेषा पार करणार असंच सर्वांना वाटलं.
पण सीमारेषेजवळ अप्रतिम झेट टिपत, उपस्थितांची मनं जिंकली.
मात्र 45 चेंडूत 63 धावा कुटणारा सुरेश रैनानेही धडाकेबाज कामगिरी केली. रैनाने 5 षटकार आणि 2 चौकार ठोकून, भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत तर केलीच.
कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा 75 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका 2-1 ने खिशात घातली. 4 षटकात 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल या विजयाचा खरा हिरो ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -