✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सुप्रिया सुळेंकडून जेजुरीगडावर 40 किलोंचा खंडा उचलण्याचा प्रयत्न

एबीपी माझा वेब टीम   |  14 Feb 2018 03:04 PM (IST)
1

'महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. ही पर्वणी साधण्यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला आले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार!' असं ट्विटरवर फोटो शेअर करताना सुप्रिया सुळेंनी लिहिलं आहे.

2

खंडा उचलण्याचा प्रयत्न करुन आजच्या महिला सक्षम असल्याचं त्यांनी एकप्रकारे दाखवून दिलं.

3

सुप्रिया यांनी चक्क 40 किलो वजनाचा खंडा (तलवार) उचलून सर्वांना चकित केलं. हा खंडा सरदार पानसे यांनी देवाला वाहिला आहे.

4

महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असलेल्या जेजुरीगडावरील महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे काल गेल्या होत्या.

5

महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही शिवलिंग दर्शनासाठी खुले असतात. यावेळी सुप्रिया सुळेंनी भविकांबरोबर सेल्फीही घेतले.

6

जेजुरी गडावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खंडेरायाची 40 किलो वजनाची तलवार उचलण्याचा प्रयत्न केला.

7

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कृतीतून महिला या अबला नाही, तर सबला असल्याचं दाखवून दिलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सुप्रिया सुळेंकडून जेजुरीगडावर 40 किलोंचा खंडा उचलण्याचा प्रयत्न
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.