सुपरस्टार सलमानचे 'हे' सिनेमे फ्लॉप
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2016 05:44 PM (IST)
1
'युवराज' सिनेमाने केवळ 17 कोटींची कमाई केली होती. बजेट 50 कोटी एवढं होतं.
2
सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर सगळे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. पण सलमानचे काही सिनेमा बॉक्स ऑफीसवर फ्लॉप देखील झाले आहेत.
3
मेरिगोल्ड
4
'मैं और मिस खन्ना' हा सर्वात फ्लॉप सिनेमा होता. या सिनेमाने केवळ 8 कोटींचीच कमाई केली होती.
5
लंडन ड्रीम्स
6
हिरोज