सनी लिओनीचा न पाहिलेला अवतार
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 08:52 PM (IST)
1
सनी नुकतीच 'वन नाईट स्टँड' या सिनेमातून आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
2
सनी तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.
3
अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच आपल्या बोल्ड अवतारासाठी चर्चेत असते. यावेळी तिने इंस्टाग्रामवर जरा हटके फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
4
सनीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये निळ्या केसांमध्ये सनी हॉट दिसत आहे.
5
सनीच्या सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिच्या फोटोंमध्ये केसांचा वेगळाच रंग दिसत आहे.