सनी लिओनी आता दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 12:58 PM (IST)
1
सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यात अनेकजण जुडलेले असताना, सनीने आदर्श उदाहरण समोर ठेवलं आहे.
2
सनी हिंदीमधील अनेक शो देखील होस्ट करते.
3
सनीचा हिंदी सिनेमातील हा प्रवास तिची स्वप्नपूर्तीच म्हणावी लागेल.
4
या सिनेमातील एका गाण्याचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे.
5
'लव्ह यू आलिया' या दाक्षिणात्य सिनेमात सनी झळकणार आहे.
6
सनीच्या पहिल्या दाक्षिणात्य सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
7
अभिनेत्री सनी लिओनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलकारांपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
8
सनी केवळ बॉलिवूडच नाही तर आता दाक्षिणात्य सिनेमांकडे देखील वळली आहे.
9
पॉर्न सिनेमातून बॉलिवूड सिनेमात आलेल्या सनीने बॉलिवूडच्या प्रेक्षांवरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
10
सनी आपल्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.